AH Mahabms Document Upload; नाविन्यपूर्ण योजना आत्ताच हे काम करा

ah mahabms document upload maharashtra

AH Mahabms Document Upload : आपण जर शेळी-मेंढी, गाई-म्हैस गट वाटप योजना, कुक्कुटपालन, एक दिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लाचे गट वाटप करणे इ. योजनेसाठी आपण अर्ज केला असेल तर आपल्यासाठी महत्वाची माहिती.

या लेखामध्ये काय आहे.

AH Mahabms Document Upload

नाविन्यपूर्ण योजना 2025 योजनेमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आलेले आहेत, परंतु जर तुम्हाला मेसेज एसएमएस आलेला नसेल तर आपण आत्ताच https://ah.mahabms.com/ पोर्टल वरती लॉग इन करून चेक करू करणे गरजेचे आहे. ज्या लाभार्थींना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मेसेज आलेले आहेत, त्यांनी पोर्टल वरती आवश्यक असणारी कागदपत्रे विहित कालावधीमध्ये अपलोड करावी.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ८ जुन २०२५ पासून पोर्टल वरती पर्याय देण्यात आला आहे. कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम दि. १५ जून २०२५ असणार आहे. AH Mahabms Document Upload यामुळे ज्या लाभार्थींना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी एसएमएस आला आहे, त्यांनी विहित कालावधीमध्ये कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.

योजनेसाठी नवीन अर्ज आता बंद आहेत, ज्या नागरिकांना योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना योजनेसाठी पुन्हा अर्ज सुरु झाल्यानंतर अर्ज भरता येईल. नवीन अर्ज करणाऱ्या लाभार्थींना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी योजनेच्या पुढील टप्प्यात वेळापत्रकानुसार स्वतंत्र कालावधी दिला जाणार आहे.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कागदपत्राची साईज/आकार १०० KB पेक्षा कमी असणे आवश्यक, कागदपत्राचा आकार १०० KB पेक्षा कमी करण्यासाठी येथे क्लिक करा.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पोर्टल वरती पर्याय देण्यात आला आहे. मुदत संपल्यानंतर कागदपत्रे अपलोड ऑप्शन दिसणार नाही. यामुळे विहित कालावधीमध्ये लाभार्थींनी कागदपत्रे अपलोड करावी.

योजनानाविन्यपूर्ण योजना 2025
कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत१५ जून २०२५
अपत्य घोषणापत्रपहा
Navinya Purna Yojana 2025

Similar Posts

3 Comments

Leave a Reply