MahaDBT farmer New Portal; महाडीबीटी शेतकरी नवीन पोर्टल आले

MahaDBT Farmer New Login

MahaDBT Farmer New Login : सर्व शेतकरी बांधवांसाठी व ऑनलाईन सुविधा केंद्रासाठी अंत्यंत आनंदाची बातमी शेतकरी योजनांचे फॉर्म भरण्यासाठी (MahaDBT farmer New Portal) महाडीबीटी शेतकरी नवीन पोर्टल आलेले आहे.

या लेखामध्ये काय आहे.

MahaDBT farmer New Portal

शेतकऱ्यांना शेतीविषयक औजारे, यंत्र, फळबाग लागवड, सिंचन योजना, शेती संबधित इतर महत्वपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना https://mahadbtmahait.gov.in/Login/Login या पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज करावा लागत होता.

काही दिवसापासून महाडीबीटी पोर्टल वरती शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी पोर्टल मध्ये अडचणी येत असे, यामुळे शेतकऱ्यांचा यामध्ये खूप वेळ वाया जात होता. परंतु आता शेतकऱ्यांचा वेळ वाया जाणार नाही. कारण शासनाने २५ जानेवारी २०२३ पासून शेतकऱ्यांसाठी नवीन पोर्टल सुरु केले आहे.

वेबसाईट/पोर्टलमध्ये कोणते बदल करण्यात आले?

  • नवीन पोर्टल/वेबसाईट मध्ये शेतकऱ्यांना जुन्या वेबसाईट प्रमाणेच सर्व प्रोसेस करावी लागणार आहे.
  • नवीन वेबसाईट मधील इंटरफेस हा जुन्या वेबसाईट प्रमाणेच असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.”MahaDBT farmer New Portal
  • वेबसाईट मधील URL/Domain मध्ये बदल करण्यात आला आहे.

जुने पोर्टल हे mahadbtmahait.gov.in/Login/Login असे होते आता नवीन पोर्टल हे mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login असे करण्यात आले आहे.

जुने पोर्टल/वेबसाईटपहा
नवीन पोर्टल/वेबसाईटपहा
Maha DBT Farmer New Login

Similar Posts

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *