नवीन विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु : Navin Vihir Anudan Yojana 2025

Navin Vihir Anudan Yojana

Navin Vihir Anudan Yojana 2025 : नवीन वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. यासाठी पात्रता काय आहे पहा. या लेखात नवीन वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी अर्ज कोठे करावा, पात्रता काय आहे, अनुदान, फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती दिलेली आहे.

नवीन विहीर अनुदान योजना (Navin Vihir Anudan Yojana 2025 Registration)

नवीन वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु सुरु आहेत परंतु ऑनलाईन अर्ज फक्त SC आणि ST प्रवर्गातील शेतकरी करू शकतात. तसेच इतर प्रवर्गातील शेतकरी ऑफलाईन अर्ज करू शकतात. त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक असणारी कागदपत्रे जोडून अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समितीकडे जमा करा.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहिरीसाठी पूर्वी ३ लाख रुपये अनुदान देण्यात येत होते. आता हे अनुदान वाढविण्यात आले आहेत. दिनांक ०४ नोव्हेंबर २०२२ रोजी नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे. नवीन सूचना देण्यात आल्या आहेत.

👉सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👈

अनु. जा आणि अ. ज प्रवर्गातील व्यक्तींना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी महा डीबीटी/MAHA-DBT पोर्टल वरती नोंदणी करावी लागेल. (महा डीबीटी पोर्टल बद्दल माहिती पहा)

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे? (Navin Vihir Anudan Yojana Elibiligity)

  • लाभार्थी SC किंवा ST प्रवर्गातील असावा.
  • लाभार्थी शेतकरी असावा. (Navin Vihir Anudan Yojana Online Application)

नवीन विहिरीसाठी आवश्यक कागदपत्रे? (Navin Vihir Anudan Yojana Documents)

नवीन विहीसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा? (Navin Vihir Anudan Yojana 2025 Registration)

  • प्रथम MAHA -DBT संकेतस्थळावर फार्मर आयडी लॉगीन करावे लागेल.
  • आपण जर फार्मर आयडी काढला नसेल तर आजच आपला फार्मर आयडी काढून घ्यावा. फार्मर आयडी नसेल तर शेतकरी योजनेचा अर्ज भरता येणार नाही.
  • आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर आपण आधार केंद्रावर जाऊन आधार नोंदणी करून घ्यावी (Navin Vihir Yojana 2025 maharashtra)
    • महत्वाचे : सर्व माहिती अचूक भरावी. एकदा भरलेली माहिती अर्ज केल्यानंतर दुरुस्त करता येणार नाही.
  • वैयक्तिक तपशील आधार कार्ड नुसार येईल, जात प्रवर्ग इ. माहिती भरा.
  • लाभार्थी जर SC किंवा ST प्रवर्गातील असेल तर जात प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.
  • प्रोफाईल संपूर्णत: १००% असे दाखवल्यानंतरच अर्ज (vihir yojana online application) करता येईल अन्यथा अर्ज करता येणार नाही. (नवीन विहीर अनुदान)
  • वैयक्तिक माहिती १००% भरल्यानंतर अर्ज करा पर्यायावर क्लिक करा, व खालील प्रमाणे पर्याय निवडा.
  • अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना बाबी निवडा वर क्लिक करा
  • तुमच्यासमोर तालुका, गाव, दिसेल सर्वेक्षण क्रमांक मधून तुम्हाला ज्या गटात विहीर हवी आहे तो गट नंबर निवडा.“मागेल त्याला विहीर योजना”
  • मुख्य घटक वर क्लिक करून मुख्य घटक निवडा.( हे हि वाचा : कांदाचाळ अनुदान योजना अर्ज सुरु)
  • बाब मध्ये नवीन विहिरीचे बांधकाम हा पर्याय निवडा.
  • जर तुम्हाला सन २००१ नंतर तिसरे अपत्य झालेले नसेल तर नाही पर्याय निवडा.
  • खालील चौकोनात क्लिक करून जतन करा वर क्लिक करा.

अर्ज केल्यानंतर खालील चुक करू नये.

  • पूर्वसंमती मिळाल्याशिवाय कोणतेही उदा. खोदकाम, खरेदी, बांधकाम सुरु करू नये.
  • जर आपण असे केल्यास तुम्हाला अनुदान लाभ मिळणार नाही.
महा DBT पोर्टलपहा
महा DBT पोर्टल बद्दल माहितीपहा
Navin Vihir Yojana 2025″

अनुदान किती आहे?

४ लाख रु. (अनुदानामध्ये बदल झालेला आहे.) अनुदान वाढविण्यात आले आहे. नवीन शासन निर्णय पहा.

👉शासन निर्णय पाहण्यासाठी – येथे क्लिक करा.👈

Similar Posts

One Comment

Leave a Reply