PM Kisan CSC Login; येथून लॉग इन करा वेबसाईट सुरु

PM Kisan CSC

PM Kisan CSC Registration &Login Link : प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेची ज्या शेतकऱ्यांनी अजून पर्यत केवायसी केलेली नसेल तर आजच जवळील सीएससी “PM Kisan CSC Login” केंद्रावर जाऊन केवायसी करून घ्यावी. सीएससी केंद्र चालकासाठी महत्वाची माहिती पहा.

PM Kisan CSC login New Registration

पीएम किसान योजनेची केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारने दोन पर्याय दिलेली आहेत. १) शेतकरी स्वतः मोबाईलवरून पीएम किसान योजनेच्या वेबसाईट वरून केवायसी करू शकतात. किंवा २) सीएससी सुविधा केंद्र (CSC) या ठिकाणी जाऊन पीएम किसान योजनेची केवायसी करू शकतात.

डिजिटल सेवा पोर्टल “CSC Digital Seva Portal” वरून पीएम किसान योजनेच्या वेबसाईट वरती सीएससी लॉग इन करताना अडचण येत आहे, वेबसाईट चालत नाही, Error येत आहे. यामुळे केवायसी करण्यासाठी अडचण येत होती. आता पीएम किसान योजनेची वेबसाईट सुरु झालेली आहे.

योजनाPM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan-CSC Login Portalलॉग-इन करा
ekyc login csc

आम्ही याठिकाणी सीएससी लॉग इन करण्यासाठी “PM Kisan csc log in new link” वेबसाईट दिलेली आहे. आपण सीएससी आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून केवायसी करू शकता. नवीन अर्ज भरू शकता.

PM Kisan CSC Registration

  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेकरिता जे शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत परंतु अर्ज केला नाही.
  • असे शेतकरी जवळील सीएससी केंद्रावर जाऊन पीएम किसान योजनेकरिता अर्ज सुरु आहेत का? चौकशी करून आपला अर्ज भरू शकतात.

नवीन अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (pm kisan yojana registration documents)

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड/Ration Card
  • ७/१२, ८अ
  • मोबाईल नंबर

CSC PM kisan

Here is the very important information for csc center managers. common service center operators are facing difficulty while logging, on the portal to perform KYC of beneficiary of PM Kisan Samman Nidhi Yojana. PM Kisan Yojana CSC login site is provided here. Center managers can do KYC/Aadhaar athentication by loging on to the site.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *