आपली केवायसी झाली का? | pm kisan status kyc

pm kisan status kyc

pm kisan status kyc : नमस्कार शेतकरी बंधुंनो आपण जर pm kisan योजनेची केवायसी (kyc) केलेली असेल तर आपली केवायसी झाली आहे का? हे पाहणे गरजेचे आहे. मोबाईल वरून आपण चेक करू शकता.

अजून पर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायासी केलेली नाही. त्यांनी आजच आपली pm kisan योजनेची केवायसी करावी यामुळे पुढील येणारा १२ हप्ता त्यांना मिळेल. अन्यथा १२ व्या हप्त्याचे २००० रु त्यांना मिळणार नाहीत.(ऊसाची कारखान्याला नोंद लावा ऑनलाईन मोबाईलवरून)

PM Kisan 12th Installment Date

दिनांक १७ ऑक्टोंबर २०२२ रोजी पीएम किसान योजनेचे १२ व्या हप्त्याचे २००० रु लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविण्यात येणार आहे.

PM kisan kyc last date 2022

ज्या लाभार्थीनी केवायसी केलेली नसेल त्यांनी आजच आपल्या जवळच्या ऑनलाईन केंद्राला भेट देऊन PM Kisan योजनेची KYC करून घ्यावी.

केवायसी झाली का? चेक करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

बायोमेट्रिक केवायसी केलेली असेल तर?

  • प्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • Farmer Corner मध्ये सुरुवातील ekyc New पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • PM kisan kyc link – पहा
  • वेबसाईट ओपन केल्यानंतर चौकोनात आपला आधार क्रमांक टाकावा.
  • Search पर्यायावर क्लिक करा. आपण जर बायोमेट्रिक केवायसी केलेली असेल म्हणजेच अंगठा देऊन केवायसी केली असेल तर तुम्हाला पॉप-अप मध्ये
EKYC is Already Done! असा मेसेज येईल म्हणजेच आपली केवायसी झालेली आहे.

आधार कार्ड ओटीपी ने केवायसी (kyc) केलेली असेल तर?

  • केवायसी चेक करण्यासाठी- येथे क्लिक करा.
  • वेबसाईट वरती आल्यानंतर सर्वात आधी आपला आधार कार्ड नंबर टाकून घ्या.
  • Search वरती क्लिक करा. नंतर आपण केवायसी करताना जो मोबाईल नंबर दिला होता (आधार कार्डला लिंक असलेला) तो मोबाईल नंबर टाकून घ्या.
  • Get Mobile OTP बटनवरती क्लिक करा.
EKYC is already done on PM-Kisan portal पॉप-अप मध्ये असा मेसेज आला तर आपली केवायसी झालेली आहे.
PM kisan योजना अधिकृत साईटपहा
केवायसी (KYC) करण्यासाठीयेथे क्लिक करा
pm kisan status kyc

Similar Posts

Leave a Reply