प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना १२ वा हप्ता १७ ऑक्टोंबर २०२२ रोजी PM Kisan लाभार्थींच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे. तुम्हाला २००० रु मिळाले का? १२ व्या हप्त्याचे स्टेटस कसे पहायचे पुढे वाचा.
PM Kisan Yojana 12 th installment Status
ज्या शेतकऱ्यांनी केवायसी (KYC) केली आहे . अशा शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात ११ व्या हप्त्याचे २००० रु वर्ग केले आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी केवायसी (KYC) केलेली नाही अशा शेतकऱ्यांच्या पीएम किसान खात्याशी जोडलेल्या बँक खात्यामध्ये ११ वा हप्ता मे महिन्यात जमा केला आहे.(ग्रामपंचायत योजना लाभार्थी यादी पहा)
परंतु ज्या शेतकऱ्यांनी [PM Kisan KYC] आधार प्रमाणीकरण केलेले असेल त्याच शेतकऱ्यांना १२ व्या हप्त्याचे २००० रु. मिळणार आहेत. यामुळे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी केवायसी करणे गरजेचे आहे.(मुख्यमंत्री किसान योजना वर्षाला मिळणार ६००० रु)
१२ व्या हप्त्याचे स्टेटस आपण पीएम किसान खात्याशी नोंदणीकृत मोबाईल नंबर द्वारे आपण स्टेटस चेक करू शकता. किंवा पीएम किसान नोंदणी क्रमांक द्वारे स्टेटस चेक करता येणार आहे.
12th installment of pm kisan 2022 date