हे शेतकरी ५०००० रु. अनुदानासाठी पात्र नाहीत

protsahan anudan yojana maharashtra.

Protsahan Anudan Yojana Maharashtra : खालील शेतकरी या योजनाचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत. त्यांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत ५०००० प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ मिळणार नाही.

या लेखामध्ये काय आहे.

खालील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

  • ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ (Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana) कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांना ५०००० रु प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळणार नाही.
  • निवृत्ती वेतन धारक व्यक्ती – २५ हजार रुपये पेक्षा जास्त निवृत्ती वेतन असणारे.
  • शेती व्यतिरिक्त उत्पन्नातून आयकर (Income Tax) भरणारे.
  • महाराष्ट्र राज्यातील विधान आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य, आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा/राज्यसभा सदस्य.
  • समिती,सहकारी सूतगिरणी, सहकारी साखर कारखाना, नागरी सहकारी बँका, कृषी उत्पन्न बाजार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दुध संघ यांचे अधिकारी २५ हजार पेक्षा जास्त (एकत्रित मासिक वेतन असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ)
protsahan anudan list
protsahan anudan list

Similar Posts

Leave a Reply