ULPIN वरून ७/१२ काढता येणार

ULPIN Maharashtra

ULPIN Maharashtra : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना ७/१२ काढायचा असेल तर ULPIN वरून काढता येणार आहे.

या लेखामध्ये काय आहे.

ULPIN Maharashtra

मागील काही दिवसापूर्वी प्रत्येक ७/१२ ला एक ULPIN मिळला आहे. ULPIN म्हणजेच (Unique Land Parcel Identification Number) अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक होय. ULPIN वरून ७/१२ काढण्यासाठी सात-बाराचा ULPIN माहिती असणे गरजेचे आहे.

ULPIN वरून ७/१२ कसा काढायचा?

  • प्रथम https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr भेट द्या.
  • खालील प्रमाणे तुम्हाला दोन पर्याय पाहायला मिळतील त्यामधून OTP Based Login पर्याय निवडा.
mahabhulekh 7/12,
mahabhumi,
7/12 online pune,
bhulekh mahabhumi,
digital satbara,
7/12 utara in marathi online,
bhumi abhilekh,
ul pin code,
7/12 online,
7/12,
mahabhulekh,
  • Enter Mobile Number – आपला मोबाईल नंबर टाका.
  • Send OTP वर क्लिक करा.
  • Enter OTP – मोबाईल नंबर वरती आलेला ६ अंकी ओटीपी टाका. आणि ओटीपी Verify करावा.
  • आपण पोर्टल वरती यशस्वीरीत्या लॉग-इन व्हाल.
  • ULPIN वरून ७/१२ काढण्यासाठी आपल्याला काही शुल्क (१५ रु) भरावे लागेल. प्रथम तुम्हाला रिचार्ज करावा लागेल.
  • रिचार्ज करण्यासाठी..
mahabhulekh 7/12,
mahabhumi,
7/12 online pune,
bhulekh mahabhumi,
digital satbara,
7/12 utara in marathi online,
bhumi abhilekh,
ul pin code,
7/12 online,
7/12,
mahabhulekh,
  • रिचार्ज करण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, युपीआय, क्यूआर कोड इ. पर्याय उपलब्ध आहे.
  • रिचार्ज झाल्यानंतर आपण होम पेज वरती वरती दाखवल्याप्रमाणे Digitally Signed 7/12 पर्याय वर क्लिक करा.
  • Do you know ULPIN (आपल्याला यूलपिन क्रमांक माहिती आहे का?) समोरील चौकोनात क्लिक करा.
mahabhulekh 7/12,
mahabhumi,
7/12 online pune,
bhulekh mahabhumi,
digital satbara,
7/12 utara in marathi online,
bhumi abhilekh,
ul pin code,
7/12 online,
7/12,
mahabhulekh,
  • ULPIN टाकून Verify वरती क्लिक करा.
  • आपला जिल्हा,तालुका गाव,गट नंबर माहिती दिसेल.
  • सर्व माहिती बरोबर असल्यास Confirm वर क्लिक करू शकता.
mahabhulekh 7/12,mahabhumi,
7/12 online pune,
bhulekh mahabhumi,
digital satbara,
7/12 utara in marathi online,
bhumi abhilekh,
ul pin code,
7/12 online,
7/12,
mahabhulekh,
  • OK वरती क्लिक करून खाली Down*load वर क्लिक करा.

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *