७/१२ मध्ये झाला मोठा बदल (ULPIN Maharashtra)

ULPIN

Unique Land Parcel Identification Number (ULPIN) : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी अंत्यंत महत्वाची तसेच आनंदाची बातमी.

या लेखामध्ये काय आहे.

७/१२ वरती काय बदल झाला?

२८ जुलै २०२२ रोजी शासन शासन निर्णय काढण्यात आला होता त्यामध्ये राज्यातील जमिनींना अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक म्हणजेच Unique Land Parcel Identification Number (ULPIN Maharashtra) देण्याबाबत हा शासन निर्णय होता.

राज्यातील जमिनींच्या ७/१२ ना एक विशिष्ट ULPIN मिळणार होता. हा आता शेतकऱ्यांच्या ७/१२ वरती जोडण्यात आलेला आहे. हा बदल ७/१२ वरती करण्यात आला आहे.

७/१२ वरती ULPIN कसा पाहायचा?

  • प्रथम महाभूमी https://bhulekh.mahabhumi.gov.in/ वेबसाईट ला भेट द्या.
  • नंतर आपला विभाग निवडायचा आहे.
  • खालीलप्रमाणे जिल्हा, तालुका, गाव सिलेक्ट करा.
  • सर्व्हे नंबर/गट नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
  • ७/१२ पहा वर क्लिक करा.
  • Captcha कोड टाका Verify Captcha क्लिक करा.
  • आपला ७/१२ पाहायला मिळेल.
  • यामध्ये डाव्या बाजूला वरती गावाचे नाव पाहायला मिळेल. त्याखाली नंबर आपण पाहू शकता.
What is the full form of ULPIN?

Unique Land Parcel Identification Number.

Similar Posts

Leave a Reply