50 हजार रु. प्रोत्साहनपर अनुदानाची 5 वी यादी जाहीर : Protsahan Anudan Yojana Maharashtra List

Protsahan Anudan Yojana Maharashtra List

Protsahan Anudan Yojana Maharashtra : प्रोत्साहनपर अनुदान योजनेबद्दल शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची ५ वी यादी जाहीर झाली आहे.

या लेखामध्ये काय आहे.

mjpsky beneficiary list

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदान योजनेची ५ वी यादी जाहीर झाली आहे. यादीमध्ये नाव तपासण्यासाठी जवळील सीएससी, आपले सरकार सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा केंद्राला भेट द्या.

शेतकऱ्यांना यादीमध्ये नाव शोधण्याकरिता अडचण येत असल्यामुळे आम्ही येथे प्रोत्साहनपर अनुदानाची ५ वी यादी दिलेली नाही. शेतकऱ्यांनी ऑनलाईन सुविधा केंद्र याठिकाणी जावून आपले नाव चेक करावे. तसेच यादीमध्ये नाव असल्यास आपले आधार प्रमाणीकरण “mjpsky kyc online” करून घ्यावे.

protsahan anudan 5th list

प्रोत्साहनपर अनुदानाची ५ वी यादी आपल्या जिल्ह्याची आली नसेल तर काही दिवसानंतर आपल्या जिल्ह्याची ५ वी जाहीर होईल. यादी पाहण्यासाठी आपल्या जवळील ऑनलाईन केंद्राला भेट द्या.

50 हजार प्रोत्साहनपर अनुदान कोणाला मिळणार? आणि कोणाला मिळणार नाही? याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी https://mjpsky.maharashtra.gov.in/ योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.

Similar Posts

2 Comments

Leave a Reply