ग्राम पंचायत योजना लाभार्थी यादी पहा (Gram Panchayat Labharthi List)
ग्राम पंचायत योजना लाभार्थी यादी पहा (Gram Panchayat Labharthi List) : ग्रामीण भागात ग्रामपंचायत अंतर्गत तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या आणि इतर विविध शासकीय सरकारी योजना नागरिकांसाठी राबविल्या जातात.
यामध्ये गायगोठा शेड बांधणे, नवीन विहीर योजना, फळबाग लागवड, घरकुल तसेच इतर विविध योजनांचा लाभ आपल्या गावातील कोणत्या व्यक्तींनी घेतला याची यादी “Gram Panchayat Labharthi List” आपण, ऑनलाईन मोबाईलवरून पाहू शकता. हि यादी ऑनलाईन मोबाईल वरून कशी काढायची/पहायची याबद्दल सविस्तर माहिती येथे दिलेली आहे.
योजनांचा लाभ कोणी घेतला हे पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
रोजगार हमी योजना यादी 2025
- गुगलमध्ये MGNREGA असे सर्च करा.
- किंवा डायरेक्ट लिंक – https://nrega.dord.gov.in/stHome.aspx
- लिंक केल्यानंतर सर्व प्रथम आपले राज्य निवडा.
- राज्य निवडल्यानंतर District लिस्ट मधून आपला जिल्हा निवडा.
- त्यानंतर Block या लिस्ट मधून आपला तालुका निवडा
- Panchayat लिस्ट मधून आपली ग्रामपंचायत निवडा.
- आपला जिल्हा, तालुका, गाव/पंचायत निवडल्यानंतर खालील प्रमाणे तुम्हाला माहिती पाहायला मिळेल.

- आपल्यासमोर R1,R2,R3,R4,R5,R6 इ. पर्याय दिसतील.
- वरील पर्यायापैकी तुम्हाला R6 मध्ये Work Register वरती क्लिक करा.
तुम्हाला योजनेच्या लाभार्थ्यांची यादी/माहिती पाहायला मिळेल. तसेच कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे हे सुद्धा पाहता येईल.
