Pik Pera Form; डाऊनलोड करा पिक पेरा फॉर्म/स्वयंघोषणा पत्र

Pik Pera Form

Pik Pera Form : शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती, शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी फॉर्मसोबत पिक पेरा स्वयंघोषणापत्र द्यावे लागते. हे स्वयंघोषणापत्र खरीप हंगाम व रब्बी हंगामासाठी फॉर्मसोबत जोडावे लागते. खरीप हंगामासाठी तसेच रब्बी हंगामासाठी लागणारे घोषणापत्र याठिकाणी दिलेले आहे.

या लेखामध्ये काय आहे.

Pik Pera Form Marathi

शेतकऱ्यांसाठी सुरु असलेली १ रुपयामध्ये पिक विमा योजना म्हणजेच सर्वसमावेशक पिक विमा योजना (pik vima maharashtra) आता बंद झाली आहे. शेतकऱ्यांना शेतातील पिकाचा विमा भरण्यासाठी पूर्वीप्रमाणेच विमा हप्ता भरावा लागणार आहे. १ रुपयात पिक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या हिस्स्याची रक्कम शासन भरत होते. आता शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्स्याची रक्कम भरावी लागणार आहे.

पिक विम्यासाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड, फार्मर आयडी, तसेच बँक खाते पुस्तक, ७/१२, ८अ, पिकपेरा (Pik Pera Online) स्वयंघोषणापत्र इ. कागदपत्रे असणे गरजेचे आहे. यामधील इतर वैयक्तिक कागदपत्रे शेतकऱ्यांकडे असतात. परंतु त्यासाठी लागणारे {kharip pik pera 2025} “पिक पेरा स्वयंघोषणापत्र” हे उपलब्ध नसते. परंतु आम्ही तुम्हाला याठिकाणी पिकपेरा घोषणापत्र याठिकाणी दिलेले आहे. आपण त्याची प्रिंट काढून ते भरून फॉर्म सोबत अपलोड करू शकतात.

खरीप पिक पेरा फॉर्म डाऊन+लोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
रब्बी पिक पेरा फॉर्म/घोषणापत्र डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
योजनेचे नावप्रधानमंत्री पिक विमा योजना 2025
pik pera form 2025

शेतकऱ्यांना पिक विमा करीता प्रधानमंत्री फसल बिमा योजना https://pmfby.gov.in/ या साईट वरती अर्ज करू शकतात.

rabbi pik pera form, kharip pik pera form, pik pera ghoshanapatra, rabbi pik pera ghoshanapatra,rabbi pik pera 2025, pik pera form, pik pera pmfby 2025 pdf, pik pera self declaration, pik pera swayam ghoshna patra marathi pdf 

Similar Posts

One Comment

Leave a Reply