PM Kisan Yojana 2023; 14 वा हप्ता, पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर

PM Kisan Yojana list

PM Kisan Yojana 2023 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे. तसेच अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे. शेतकऱ्यांना मोबाईल वरून संपूर्ण गावाची पात्र अपात्र यादी पाहता येणार आहे.

PM Kisan Yojana 2023

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना १ डिसेंबर २०१८ पासून सुरु करण्यात आली. योजनेमधील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रु समान तीन हप्त्यामध्ये दिले जातात. मागील काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांना १३ व्या हप्त्याचे २००० रु मिळाले आहेत. आता १४ वा हप्ता कधी मिळणार?, कोणाला मिळणार?, कोणाला मिळणार नाही?, याची संपूर्ण माहिती येथे दिलेली आहे.

pm kisan 14th installment date

१४ वा हप्ता शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला मिळणार हे अजून ठरलेले नाही. परंतु लवकरच शेतकऱ्यांना १४ व्या हप्त्याचे २००० रु मिळू शकतात.

pm kisan ineligible list maharashtra

पात्र अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर झाल्या असून शेतकरी मोबाईल वरती यादी पाहू शकतात. यादी पाहण्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची https://pmkisan.gov.in/ हि अधिकृत साईट मोबाईलमध्ये ओपन करायची आहे.

pm kisan yojana 2023
  • वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला Dashboard या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे
  • वरीलप्रमाणे Dashboard हा पर्याय त्याठिकाणी नसेल तर आपण https://pmkisan.gov.in/VillageDashboard_Portal.aspx हि लिंक मोबाईल मध्ये ओपन करा.
  • नवीन एक पेज मोबाईल मध्ये ओपन होईल. त्यामध्ये प्रथम आपले राज्य नंतर जिल्हा – तालुका आणि गाव निवडावे. Submit बटन वरती क्लिक करा.
  • तुम्हाला खालील प्रमाणे पर्याय पाहायला मिळतील.
pm kisan yojana
pm kisan yojana
  • वरील ऑप्शन मधून तुम्ही Aadhaar Authentication Status हा ऑप्शन निवडा.
  • त्यामध्ये तुमच्या गावाचा संपूर्ण पीएम किसान योजनेचा रिपोर्ट पाहायला मिळेल.

१४ वा हप्ता कोणाला मिळणार?

  • Aadhaar Authentication Status हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला Successfully Authenticated या यादीमधील शेतकऱ्यांना १४ वा हप्ता मिळणार आहे.
pm kisan eligible list
pm kisan eligible list
  • Authentication Failed या पर्याय यादीमधील शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण KYC करणे गरजेचे आहे.“PM Kisan Yojana 2023”

१४ वा हप्ता कोणाला मिळणार नाही?

  • Aadhaar Authentication Status मधील Total Ineligible मधील शेतकऱ्यांना १३ वा हप्ता मिळणार नाही.
pm kisan ineligible list
pm kisan ineligible list

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *