50000 रु. प्रोत्साहन अनुदानाचा या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ

protsahan anudan yojana

50000 protsahan yojana maharashtra : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ दिला जात आहे. यासाठी काही अटी आहेत,

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही ५०००० प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ हे आपण याठिकाणी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

या लेखामध्ये काय आहे.

Protsahan Anudan Yojana Maharashtra

मागील काही दिवसापूर्वी 50000 प्रोत्साहन अनुदान योजनेची पहिली/दुसरी/तिसरी/चौथी तर काही जिल्ह्याची ५ वी यादी जाहीर झाली होती, तर काही जिल्ह्याच्या याद्या पोर्टल वरती प्रसिद्ध झाल्या नाहीत. ज्या जिल्ह्याच्या याद्या पोर्टल वर प्रसिद्ध झाल्या त्यामध्ये फक्त काही शेतकऱ्यांची नावे होती. तर काही गावाच्या याद्याच आल्या नाहीत.

जे शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र असतील त्यांच्या याद्या लवकरच येणार आहेत.

Similar Posts

Leave a Reply