सोलर योजनेतून तुम्हाला किती HP चा पंप मिळणार : Saur Pump Maharashtra
Saur Pump Maharashtra : शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि प्रधान मंत्री कुसुम सोलर योजना किंवा मागेल त्याला सोलर योजना या योजनेतून तुम्हाला किती HP चा सोलर पंप मिळणार याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
तुम्हाला किती HP चा पंप मिळणार? | Saur Pump Maharashtra
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना/मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ३ HP, ५ HP आणि ७.५ HP क्षमतेचे पंप दिले जातात. आता शासनाकडून १० HP पर्यंत सुद्धा पंप दिला जातो. परंतु लाभार्थीला ७.५ HP वरील HP HP चे पैसे भरावे लागतात.
| २.५ एकर पेक्षा कमी क्षेत्र असेल तर | ३ HP |
| २.५ पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर | ५ HP |
| ५ एकर पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर | ५ HP /७.५ HP |
प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ५ एच पी, ३ एच आणि ७.५ एच पी क्षमता असलेले सौर कृषी पंप दिले जातात.
| २.५ एकर पर्यंत क्षेत्र असेल तर | ३ HP-DC |
| २.५१ एकर ते ५ एकर क्षेत्रासाठी | ५ HP-DC |
| ५ एकर पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर | ७.५ HP-DC |
आपले क्षेत्र किती आहे पहा आणि वरील तक्ता चेक करा. आपल्याला किती HP चा सौर पंप मिळणार हे वरील तक्त्या मध्ये दिलेले आहे.

Ok