7/12 मध्ये झाला सर्वात मोठा बदल : 7/12 changes in maharashtra
7/12 changes in maharashtra : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, शेती म्हटले कि शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न, शासन वेळोवेळी शेती संबधित कागदपत्रे हे डिजिटल करित आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि आता शासनाने 7/12 मध्ये नक्की कोणता बदल केला?
7/12 changes in maharashtra
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तसेच शेतकऱ्यांना शासकीय कामासाठी किंवा शेतकरी योजनासाठी ७/१२ उतारा लागतो. शेतकऱ्यांना डिजिटल ७/१२ हा ऑनलाईन मिळतो. शेतकऱ्यांना यामुळे तलाठी ऑफिस मध्ये जाण्याची गरज पडत नाही.
शेतकऱ्यांना मिळणारा ७/१२ हा मराठी भाषेत मिळत होता. आता शेतकऱ्यांना ७/१२ हा २४ भाषांमध्ये मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना ७/१२ ज्या भाषेमध्ये हवा आहे. त्या भाषेत शेतकऱ्यांना ७/१२ मिळणार. ७/१२ मध्ये हा बदल पाहायला मिळणार आहे.
शेतकरी हा ७/१२ मोबाईलवरून काढता येणार आहे. आपला ७/१२ इतर भाषेत काढून आपण पाहू शकता. शेतकऱ्यांना https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईट वरून ७/१२ काढता येणार आहे.