14 वा हप्ता या तारखेला मिळणार, तारीख जाहीर : PM kisan 14th installment date
PM kisan 14th installment date and time : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, अखेर प्रतीक्षा संपली, शेतकऱ्यांना या तारखेला मिळणार पीएम किसान योजनेचे १४ व्या हप्त्याचे दोन हजार रुपये, पहा सविस्तर माहिती.
PM kisan 14th installment date and time
शेतकऱ्यांना १३ व्या हप्त्याचे दोन हजार रुपये २७ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. तसेच आता १४ व्या हप्त्याचे २००० रुपये शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहेत. शेतकऱ्यांना १४ व्या हप्त्याचे दोन हजार रुपये त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत.
पीएम किसान योजनेची पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी-येथे क्लिक करा.
ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या १४ व्या हप्त्याचे २००० रुपये मिळणार नाहीत. यामुळे शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे बंधनकारक आहे.
योजनेचे नाव | पीएम किसान सन्मान निधी योजना |
१४ वा हप्ता कधी मिळणार? | दि.27 जुलै 2023 |
लाभार्थी | शेतकरी |
सविस्तर माहिती | पहा |
शेतकऱ्यांना १४ वा हप्ता कधी मिळणार?
पीएम किसान योजनेची १४ व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे. दिनांक 27 जुलै 2023 रोजी सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांना पीएम किसान योजेनेचा १४ वा हप्ता मिळण्यास सुरुवात होईल. १४ वा हप्ता हा DBT द्वारे हस्तांतरण केला जाणार आहे, म्हणजेच आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात पाठविला जाणार.