17 व्या हप्त्याचे 2000 रु शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार तारीख जाहीर पहा | PM kisan 17th installment date

PM kisan 17th installment date

PM kisan 17th installment date : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना लवकरच पीएम किसान योजनेचा १७ व हप्ता मिळणार आहे, १७ व्या हप्त्याचे २ हजार रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार? कोणत्या खात्यामध्ये जमा होणार? याबद्दल संपूर्ण माहिती या लाखेमध्ये दिलेली आहे.

या लेखामध्ये काय आहे.

PM kisan 17th installment date 2024

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्रती वर्ष ६००० रुपये समान ३ हप्त्यामध्ये दिले जातात. शेतकऱ्यांना आता लवकरच पीएम किसान योजनेचा १७ हप्ता मिळणार आहे. १७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये होणार आहे, यामुळे शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता दि. १८ जून २०२४ रोजी मिळणार आहे. (गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा असा पहा मोबाईलवर) पीएम किसान योजनेचा हप्ता ९० लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणारा आहे. पीएम किसान हप्ता वितारण दिवस हा पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करावा असे सांगण्यात आलेले आहे.

Similar Posts

Leave a Reply